Online Bible

- Advertisements -




प्रेषित 7:49 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

49 परमेश्वर म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे, तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या निवासाचे स्थान कोणते?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

49 परमेश्वर म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे. पृथ्वी माझे पदासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 प्रभू म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

49 “ ‘स्वर्ग माझे सिंहासन आहे, आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तर तुम्ही माझ्यासाठी कशाप्रकारचे घर बांधणार? असे प्रभू म्हणतात. माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?

See the chapter Copy




प्रेषित 7:49

Follow us:

Advertisements


Advertisements