Online Bible

- Advertisements -




प्रेषित 7:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 रानातील मंडळींबरोबर, सीनाय पर्वतावर मोशेशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. तो आपल्यासाठी जीवनदायक संदेश घेऊन आला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणार्‍या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय; त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 तो अरण्यात लोकसमुदायाबरोबर होता आणि सीनाय पर्वतावर परमेश्वराचा दूत जो त्याच्याशी आणि आपल्या पूर्वजांशी बोलला आणि आपल्याला देण्याकरिता जिवंत वचने त्याला मिळाली.

See the chapter Copy




प्रेषित 7:38

Follow us:

Advertisements


Advertisements