Online Bible

- Advertisements -




प्रेषित 7:37 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

37 तोच मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, ‘मला पाठविले त्याप्रमाणे परमेश्वर तुमच्या बांधवांमधून एक संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 तोच मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, ‘तुमचा देव परमेश्वर तुमच्या बांधवांमधून माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील;’ [त्याचे तुम्ही ऐका].

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 तोच मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, ‘देव तुमच्या बांधवामधून, माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 “तोच मोशे ज्याने इस्राएल लोकांना सांगितले होते, ‘परमेश्वर, तुमच्या लोकांतून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील.’

See the chapter Copy




प्रेषित 7:37

Follow us:

Advertisements


Advertisements