Online Bible

- Advertisements -




प्रेषित 7:32 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

32 ‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा, इसहाकचा व याकोबचा देव आहे.’ मोशे घाबरला व त्याला तिकडे पाहायचे धैर्य झाले नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 ‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव आहे.’ तेव्हा मोशे थरथर कापला व त्याला तिकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 ‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, व याकोबाचा देव आहे.’ तेव्हा मोशे थरथर कापला व त्यास तिकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 ‘मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा परमेश्वर आहे.’ हे ऐकताच मोशे भीतीने कापू लागला आणि त्याला तिथे पाहण्याचे धैर्य झाले नाही.

See the chapter Copy




प्रेषित 7:32

Follow us:

Advertisements


Advertisements