Online Bible

- Advertisements -




प्रेषित 7:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 ‘आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात तू जा’.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ‘तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात चल.’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 व म्हटले, “तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात जा.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परमेश्वर त्याला म्हणाले, ‘तू आपला देश व आपले लोक सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा.’

See the chapter Copy




प्रेषित 7:3

Follow us:

Advertisements


Advertisements