प्रेषित 7:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 योसेफची माहिती नसलेला दुसरा राजा मिसर मध्ये राज्य करु लागेपर्यंत असे चालले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत’ असे चालले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत असे चालले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नंतर ‘एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला. त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता.’ See the chapter |