प्रेषित 7:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 त्यांना शखेम या स्थळी नेण्यात आले आणि जी कबर अब्राहामने तिथे हमोराच्या पुत्राकडून रोख रक्कम देऊन विकत घेतली होती, तीत त्यांना पुरले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून’ रोख रुपये ‘देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना’ पुरले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून रोख रुपये देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना पुरले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यांचे मृतदेह शेखेमात आणण्यात आले व अब्राहामाने हमोराच्या पुत्रांना पैसे देऊन विकत घेतलेल्या कबरेत पुरण्यात आले. See the chapter |