प्रेषित 6:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तेव्हा बारा प्रेषितांनी श्रद्धावंतांना बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याकडे दुर्लक्ष करून पंक्तिसेवेकडे लक्ष पुरवावे, हे ठीक नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्तिसेवा करावी हे ठीक नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून भोजनाची सेवा करावी हे ठीक नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा बारा प्रेषितांनी सर्व शिष्यांना एकत्रित बोलावून सांगितले, “आम्हास हे योग्य वाटत नाही की आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या सेवेकडे दुर्लक्ष करून अन्न वाटपाची सेवा करावी. See the chapter |