प्रेषित 5:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 सुमारे तीन तासांनी त्याची पत्नी आत आली तेव्हा जे घडले ते तिला ठाऊ क नव्हते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग असे झाले की, सुमारे तीन तासांनी त्याची बायको आत आली तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यानंतर सुमारे तीन तासांनतर त्याची पत्नी आत आली, पण जे झाले होते ते तिला समजले नव्हते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सुमारे तीन तासानंतर त्याची पत्नी आत आली, काय घडले होते याची तिला कल्पना नव्हती. See the chapter |