Online Bible

- Advertisements -




प्रेषित 5:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 नंतर काही तरुणांनी येऊन त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तेव्हा काही तरूणांनी उठून त्यास गुंडाळले, व बाहेर नेऊन पुरले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 नंतर काही तरुण पुरुष पुढे आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह गुंडाळला व बाहेर नेऊन पुरून टाकला.

See the chapter Copy




प्रेषित 5:6

Follow us:

Advertisements


Advertisements