प्रेषित 5:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 हे शब्द ऐकताच तो खाली पडला व मरण पावला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणार्या सर्वांना मोठे भय वाटले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा हनन्याने हे शब्द ऐकताच खाली पडून प्राण सोडला. आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय प्राप्त झाले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 हे शब्द ऐकताच हनन्याह खाली कोसळला आणि मरण पावला. घडलेल्या गोष्टी ऐकून सर्वजण भयभीत झाले. See the chapter |