Online Bible

- Advertisements -




प्रेषित 5:33 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 हे ऐकून न्यायसभेचे सदस्य संतापले आणि प्रेषितांना ठार मारण्याचा विचार करू लागले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 हे ऐकल्यावर ते अतिशय संतापले व त्यांना मारून टाकण्याचे त्यांनी ठरविले.

See the chapter Copy




प्रेषित 5:33

Follow us:

Advertisements


Advertisements