प्रेषित 4:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्यांनी उच्च याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व उच्च याजकाचे कुटुंबीय ह्यांची भेट घेतली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि प्रमुख याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमेत एकत्र जमले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्यामध्ये महायाजक हन्ना व कयफा, योहान, आलेक्सांद्र मुख्य याजकाचे जे सर्व नातेवाईक ते होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 महायाजक हन्ना तिथे होता, तसेच कयफा, योहान, आलेक्सांद्र आणि महायाजकांच्या कुटुंबातील इतर सर्वजण तिथे हजर होते. See the chapter |