प्रेषित 4:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 वचन ऐकणाऱ्यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला. अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजारांपर्यंत वाढत गेली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तथापि वचन ऐकणार्यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तरी वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला; आणि विश्वास ठेवलेल्या पुरूषांची संख्या सुमारे पाच हजार होती. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांच्यातील अनेकांनी संदेश ऐकला आणि विश्वास ठेवला; म्हणून विश्वास ठेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजारापर्यंत गेली. See the chapter |