Online Bible

- Advertisements -




प्रेषित 4:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 बरे करण्याचा हा चमत्कार ज्या माणसाच्या बाबतीत घडला तो माणूस चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 बरे करण्याचा हा चमत्कार ज्या माणसावर घडला तो माणूस चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 कारण ज्या मनुष्यावर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता तो चाळीस वर्षाहून अधिक वयाचा होता.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 जो मनुष्य आश्चर्यकारक रीतीने बरा झाला होता, त्याचे वय चाळीस वर्षांहून अधिक होते.

See the chapter Copy




प्रेषित 4:22

Follow us:

Advertisements


Advertisements