Online Bible

- Advertisements -




प्रेषित 4:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 कारण जे आम्ही पाहिले व ऐकले त्याविषयी न बोलणे, हे आम्हांला शक्य नाही.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हांला शक्य नाही.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 कारण ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या त्या आम्ही बोलू नयेत हे आम्हास शक्य नाही.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 ज्यागोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत, त्याबद्दल सांगण्याचे आम्ही थांबविणार नाही.”

See the chapter Copy




प्रेषित 4:20

Follow us:

Advertisements


Advertisements