Online Bible

- Advertisements -




प्रेषित 4:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, “येशूच्या नावाने मुळीच बोलू नका अथवा शिकवूही नका.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, ‘येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका.’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मग त्यांनी पेत्र व योहानला बोलावून आज्ञा केली की तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूही नका.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तेव्हा त्यांनी त्यांना परत आत बोलाविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा बोलू नये किंवा शिक्षण देऊ नये, अशी ताकीद दिली.

See the chapter Copy




प्रेषित 4:18

Follow us:

Advertisements


Advertisements