Online Bible

- Advertisements -




प्रेषित 4:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 तारण फक्त त्याच्याद्वारेच होऊ शकते; पृथ्वीवर मर्त्य मानवांत ज्याच्याद्वारे आपले तारण होऊ शकेल असा दुसरा कोणीही नाही.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आणि तारण दुसर्‍या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल; असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तारण दुसर्‍या कोणामध्येही सापडणार नाही, कारण ज्या नावाने आपले तारण होईल, असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मानवजातीमध्ये दिलेले नाही.”

See the chapter Copy




प्रेषित 4:12

Follow us:

Advertisements


Advertisements