Online Bible

- Advertisements -




प्रेषित 3:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 जो कोणी त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही, त्याचे लोकांतून समूळ उच्चाटन केले जाईल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 आणि असे होईल की, जो कोणी त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकांतून अगदी नष्ट केला जाईल.’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 आणि असे होईल की जो कोणी जीव त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 जो कोणी संदेष्ट्याचे ऐकणार नाही, त्याचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल.’

See the chapter Copy




प्रेषित 3:23

Follow us:

Advertisements


Advertisements