प्रेषित 3:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 व तो तुमच्याकरता पूर्वी नेमलेला ख्रिस्त म्हणजेच येशू ह्याला पाठवील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणि तुमच्याकरता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला, ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणि त्यांनी तुमच्यासाठी ख्रिस्त म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे, त्या येशूंना पाठवावे. See the chapter |