प्रेषित 3:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 एके दिवशी पेत्र व योहान हे दुपारी तीनच्या प्रार्थनेच्या वेळेस मंदिरात गेले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पेत्र व योहान हे तिसर्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस दुपारच्या तीन वाजता वर परमेश्वराच्या भवनात जात होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 एके दिवशी दुपारी तीन वाजता, प्रार्थनेची वेळ असल्यामुळे पेत्र आणि योहान मंदिरात जात होते. See the chapter |