प्रेषित 27:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 आम्ही तेथून निघाल्यावर वारा तोंडचा असल्यामुळे कुप्रच्या किनाऱ्यावरून गेलो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग आम्ही तेथून निघाल्यावर वारा तोंडचा असल्यामुळे कुप्राच्या किनार्यावरून गेलो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेथून आम्ही समुद्रमार्गे पुढे निघालो आणि कुप्रच्या किनाऱ्याकिनाऱ्याने निघालो कारण वारा समोरचा होता. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तिथून आम्ही पुन्हा समुद्र प्रवासास निघाल्यावर तोंडासमोर वारा येत असल्यामुळे सायप्रसच्या उत्तरेला असलेले बेट आणि मुख्य भूमी यांच्यामधून गेलो. See the chapter |