प्रेषित 26:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 मलाही असे वाटत असे की, नासरेथकर येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मलाही खरोखर वाटत असे की, नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 नासरेथच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “मला वाटत होते की नासरेथकर येशूंच्या नावाविरुद्ध जितके काही शक्य होईल तितके करावे. See the chapter |