Online Bible

- Advertisements -




प्रेषित 25:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 मात्र यहुदी लोकांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलला म्हणाला, “यरुशलेममध्ये जाऊन तेथे माझ्यापुढे ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा, अशी तुझी इच्छा आहे काय?”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, “यरुशलेमेस जाऊन तेथे माझ्यापुढे ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, “यरूशलेम शहरात जाऊन तेथे माझ्यापुढे या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तेव्हा यहूदी लोकांना प्रसन्न करण्यास आतुर असलेल्या फेस्ताने पौलाला विचारले, “यरुशलेमला जाऊन तिथे माझ्यापुढे तुझी चौकशी व्हावी, यासाठी तू तयार आहेस काय?”

See the chapter Copy




प्रेषित 25:9

Follow us:

Advertisements


Advertisements