Online Bible

- Advertisements -




प्रेषित 24:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 त्याला बोलावल्यावर तिर्तुल्‍ल त्याच्यावर दोषारोप ठेवू लागला, तो असा - “फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हांला फार स्वस्थता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे ह्या राष्ट्रात सुधारणा होत आहेत,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याला बोलावल्यावर तिर्तुल्ल त्याच्यावर दोषारोप ठेवू लागला, तो येणेप्रमाणे : “फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हांला फार स्वस्थता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे ह्या राष्ट्रात सुधारणा होत आहेत;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जेव्हा पौल शासकासमोर उभा राहिला तेव्हा तिर्तुल्ल त्याच्यावर दोषारोप ठेवून म्हणाला, “फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हास फार शांतता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे या राष्ट्रात सुधारणा होत आहेत.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 पौलाला आत बोलाविण्यात आले, तेव्हा तिर्तुल्लसाने त्याचे आरोपपत्र फेलिक्ससमोर सादर केले: “आपल्या कारकिर्दीत आम्हास: दीर्घकाल शांती लाभलेली आहे आणि तुमच्या दूरदृष्टीमुळे आमच्या देशात समाज सुधारणा झाल्या आहेत.

See the chapter Copy




प्रेषित 24:2

Follow us:

Advertisements


Advertisements