Online Bible

- Advertisements -




प्रेषित 23:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 उच्च याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना त्याच्या तोंडावर थप्पड मारण्याचा आदेश दिला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा प्रमुख याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणार्‍यांना त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा महायाजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांस त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 यावेळी महायाजक हनन्याहने पौलाच्याजवळ असलेल्या लोकांना त्याच्या तोंडावर चापट मारण्याचा हुकूम केला.

See the chapter Copy




प्रेषित 23:2

Follow us:

Advertisements


Advertisements