Online Bible

- Advertisements -




प्रेषित 22:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 मी जमिनीवर पडलो आणि ‘शौल, शौल, माझा छळ का करतोस?’, अशी वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तेव्हा मी जमिनीवर पडलो, आणि ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस?’ अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि “शौला, शौला, माझा छळ का करितोस?” अशी वाणी माझ्याबरोबर मी बोलताना ऐकली.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मी जमिनीवर पडलो, तेव्हा इब्री भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली, ‘शौला! शौला! तू माझा छळ का करीत आहेस?’

See the chapter Copy




प्रेषित 22:7

Follow us:

Advertisements


Advertisements