Online Bible

- Advertisements -




प्रेषित 22:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 सरदाराने म्हटले, “मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमी आहे.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 त्यावर तो सेनापती बोलला, “मला नागरिकत्व मिळण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागले.” “परंतु मी जन्मतःच रोमी नागरिक आहे,” पौलाने उत्तर दिले.

See the chapter Copy




प्रेषित 22:28

Follow us:

Advertisements


Advertisements