Online Bible

- Advertisements -




प्रेषित 22:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले, त्यानंतर ते ओरडून म्हणाले, “ह्याची वाट लावा, ह्याची जगण्याची लायकी नाही!”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, “जगातून ह्याला नाहीसे करा, ह्याची जगण्याची लायकी नाही.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, जगातून ह्याला नाहीसे करा, याची जगण्याची लायकी नाही.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 या वाक्यापर्यंत समुदायांनी पौलाचे ऐकले. नंतर त्यांनी त्यांचा आवाज वाढवला आणि ओरडून म्हणाले, “हा मनुष्य जमिनीला भार असा आहे! हा जगण्यास योग्य नाही!”

See the chapter Copy




प्रेषित 22:22

Follow us:

Advertisements


Advertisements