Online Bible

- Advertisements -




प्रेषित 2:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे व माझी जीभ उल्हसित झाली आहे तसेच मी जरी मर्त्य असलो, तरीही आशेवर विसंबून राहीन,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली; आणि माझा देहही आशेवर राहील.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झालीच आणखी माझा देह ही आशेवर राहील.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; माझे शरीर देखील आशेत विसावा घेईल,

See the chapter Copy




प्रेषित 2:26

Follow us:

Advertisements


Advertisements