प्रेषित 2:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 आणखी त्या दिवसांत मी माझ्या सेवक व सेविकांवर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे तेदेखील माझा संदेश देऊ लागतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणखी त्या दिवसांत मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन;’ म्हणजे ते संदेश देतील; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन. आणि ते भविष्यवाणी करतील. See the chapter |