प्रेषित 2:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा पेंटेकॉस्टचा दिवस आला, त्यावेळी ते सर्व एका ठिकाणी जमले होते. See the chapter |