प्रेषित 18:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 पौल दर साबाथ दिवशी प्रार्थनामंदिरात वादविवाद करून यहुदी व ग्रीक लोकांना आपली शिकवण पटवून देत असे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहूद्यांची व हेल्लेण्यांची खातरी करून देत असे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे, आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 प्रत्येक शब्बाथ दिवशी सभागृहात यहूदी आणि ग्रीक यांची खात्री करून देण्यासाठी तो प्रयत्न करीत असे. See the chapter |