प्रेषित 17:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन तीन साबाथ त्यांच्याबरोबर धर्मशास्त्राविषयी वादविवाद केला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्याच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रलेखावरून वादविवाद केला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आपल्या रीतीप्रमाणे, पौल सभागृहामध्ये गेला आणि लागोपाठ तीन शब्बाथ दिवस त्याने धर्मशास्त्रावरून त्यांच्याशी संवाद केला, See the chapter |