Online Bible

- Advertisements -




प्रेषित 11:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, ‘देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.’

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग दुसर्‍यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, ‘देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आकाशातून त्या वाणीने पुन्हा उत्तर दिले, “देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “स्वर्गातून दुसर्‍या वेळेस वाणी ऐकू आली, ‘परमेश्वराने जे शुद्ध केले आहे, ते अशुद्ध असे म्हणू नकोस.’

See the chapter Copy




प्रेषित 11:9

Follow us:

Advertisements


Advertisements