प्रेषित 10:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 दुसऱ्या दिवशी ते गावाजवळ आले, तेव्हा मध्यान्हीच्या वेळी पेत्र प्रार्थना करावयास छपरावर गेला, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते दुसर्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येताना दोन प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना करण्यास धाब्यावर गेला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 दुसऱ्या दिवशीही माणसे यापो गावाजवळ आली, ती दुपारची वेळ होती, त्याचवेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दुसर्या दिवशी दुपारच्या सुमारास ते प्रवास करीत शहराजवळ येत होते आणि इकडे पेत्र प्रार्थना करण्यासाठी घराच्या धाब्यावर गेला. See the chapter |