Online Bible

- Advertisements -




2 तीमथ्य 2:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 माझ्या शुभवर्तमानानुसार दावीदच्या संतानांतील मृतांतून उठविलेल्या येशू ख्रिस्ताची आठवण ठेव.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यांतून उठवलेला, दाविदाच्या संतानांतील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 माझ्या सुवार्तेप्रमाणे जो मरण पावलेल्यातून उठविलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त, याची आठवण कर.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 येशू ख्रिस्त, जे दावीदाचे वंशज, मृतांतून उठविले गेले याची आठवण ठेव, हीच माझी शुभवार्ता.

See the chapter Copy




2 तीमथ्य 2:8

Follow us:

Advertisements


Advertisements