2 थेस्सल 2:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तरीही आता ह्या गोष्टीच्या आड काहीतरी येत आहे व ती गोष्ट कोणती, हे तुम्हांला ठाऊक आहे. म्हणजेच तो नेमलेल्या समयी प्रकट होईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करत आहे ते तुम्हांला ठाऊक आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करीत आहे ते तुम्हास ठाऊक आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि आता त्याने योग्य वेळेस प्रकट व्हावे म्हणून त्याला कोणत्या गोष्टीचे अडखळण आहे हे तुम्हाला माहीत आहे. See the chapter |