Online Bible

- Advertisements -




2 पेत्र 2:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आणि तेथील दुराचार्‍यांचे, कामातुरपणाचे वागणे पाहून त्रस्त झालेल्या नीतिमान लोटाला त्याने सोडवले;

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांनी अनीतिमान लोकांच्या कामातुर वर्तनास दुःखी झालेल्या नीतिमान लोटाची सुटका केली,

See the chapter Copy




2 पेत्र 2:7

Follow us:

Advertisements


Advertisements