२ करिंथ 9:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 नाहीतर कदाचित कोणी मासेदोनियाकर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयार नाही, असे त्यांना दिसून आले, तर त्या भरवशाबाबत आम्हांला किती शरम वाटू लागेल! आणि तुमच्या फजितीविषयी तर काही बोलायलाच नको! See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 नाहीतर कदाचित कोणी मासेदोनियाकर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयार नाही असे त्यांना दिसून आले, तर त्या भरवशाबाबत आमची — तुमची म्हणत नाही — फजिती होईल. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 नाही तर कदाचित, मासेदोनियाचे लोक जर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयारीत नसलेले आढळला, तर या खातरीमुळे आमची आम्ही म्हणत नाही की, तुमची फजिती होईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मासेदोनियातील काही लोक माझ्याबरोबर आले आणि मी त्यांना सांगितल्याप्रमाणे तुमची काहीच तयारी नाही असे आढळले, तर आम्हास तुमच्याबद्दल जो भरवसा होता त्याबद्दल काही म्हणता येणार नाही व ते लाजिरवाणे ठरेल. See the chapter |