Online Bible

- Advertisements -




२ करिंथ 9:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे. तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने सांगत आहे की, एक वर्षापूर्वीच अखया प्रांताची तयारी झाली आहे आणि ह्या तुमच्या आवेशाने तेथील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे; तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने म्हणत आहे की, एक वर्षापूर्वीच अखया प्रांताची तयारी झाली; आणि ह्या तुमच्या आस्थेने त्यांच्यातील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे आणि मी मासेदोनियातील लोकांस याविषयी अभिमानाने सांगत होतो की, गेल्या वर्षापासून अखयातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात आणि तुमच्या उत्साहामुळे पुष्कळजण कृति करण्यास आवेशाने पुढे आले आहेत.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 कारण अशी मदत करण्याविषयीची तुमची उत्सुकता मला चांगली माहीत आहे; आणि तुमची अखया येथून गेल्या वर्षापूर्वीच अशी देणगी पाठविण्याची तयारी होती, असे मी मासेदोनियांना मोठ्या अभिमानाने सांगितले आहे. खरे म्हणजे तुमचा हा उत्साह पाहूनच येथील अनेकांना मदत करावी अशी प्रेरणा झाली.

See the chapter Copy




२ करिंथ 9:2

Follow us:

Advertisements


Advertisements