२ करिंथ 9:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊ या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती होवो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 देवाचे अवर्णनीय दान जे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याबद्दल त्याची स्तुती असो! See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परमेश्वराच्या अवर्णनीय देणगीबद्दल त्यांची स्तुती असो. See the chapter |