२ करिंथ 8:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्यांनी आपल्या ऐपतीनुसार व ऐपतीपलीकडेही आपण होऊन दान दिले, हे मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगू इच्छितो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण मी साक्ष देतो की, त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्सफूर्तपणे आपण होऊन दिले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यांनी आपल्याला जे शक्य होते तेवढेच दिले असे नाही, तर आपल्या शक्तीपलीकडे दिले; आणि स्वतःहून दिले अशी मी साक्ष देतो. See the chapter |