Online Bible

- Advertisements -




२ करिंथ 6:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 अज्ञात असलो तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असलो तरी पाहा, आम्ही जिवंत आहोत. शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी ठार मारलेले नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध; ‘मरणोन्मुख’ असे मानलेले तरी पाहा, ‘आम्ही जिवंत आहोत;’ ‘शिक्षा भोगणारे’ असे मानलेले ‘तरी जिवे मारलेले नाही;’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 अपरिचित आहोत आणि सुपरीचित आहोत, मरत आहोत आणि बघा, आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो आणि तरी मरण पावलो नाही.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 प्रसिद्ध तरी अप्रसिद्ध, मृत्यूच्या समीप परंतु जिवंत; घायाळ केलेले परंतु मृत्यूपासून राखलेले

See the chapter Copy




२ करिंथ 6:9

Follow us:

Advertisements


Advertisements