Online Bible

- Advertisements -




२ करिंथ 5:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 आम्ही धैर्य धरतो आणि शरीराचा त्याग करून प्रभूबरोबर राहणे आम्ही पसंत करू..

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आम्ही धैर्य धरतो, आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांला अधिक बरे वाटते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर होऊन प्रभूजवळ राहण्यास आम्ही तयार आहोत.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आमचा भरवसा आहे आणि हे आम्हास बरे वाटते की या शरीरापासून वेगळे होऊन प्रभूसह आपण आनंदाने वास करावा.

See the chapter Copy




२ करिंथ 5:8

Follow us:

Advertisements


Advertisements