२ करिंथ 5:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 देवाने आम्हांला ह्याकरिताच सिद्ध केले आहे आणि त्याने त्याचा आत्मा हमी म्हणून दिला आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ज्याने आम्हांला ह्याकरताच सिद्ध केले तो देव आहे; त्याने आपला आत्मा आम्हांला विसार म्हणून दिला आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि याच एका गोष्टीसाठी ज्याने आम्हास तयार केले तो देव आहे आणि त्यानेच आम्हास पवित्र आत्मा हा विसार दिला आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ज्याने आम्हाला या उद्देशासाठीच सिद्ध केले आहे तो परमेश्वर आहे आणि अमानत म्हणून आम्हाला पवित्र आत्मा विसार म्हणून दिला आहे. See the chapter |