२ करिंथ 5:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 ह्या घरात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूपी वस्त्र परिधान करण्यासाठी आतूर होतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ह्या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कण्हतो; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 या तंबूत आम्ही कण्हत आहोत आणि आमच्या स्वर्गातील घराचा पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 या गृहामध्ये असताना स्वर्गीय गृहाचे पांघरूण घालण्याची इच्छा धरून आपण एवढे कण्हत आहोत. See the chapter |