२ करिंथ 4:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 कारण आमचे शुभवर्तमान आच्छादिलेले असल्यास ज्यांचा नाश होत आहे, त्यांच्यासाठी ते आच्छादिलेले आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परंतु आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादलेली आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पण आमची सुवार्ता आच्छादली गेली असेल तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी ती आच्छादली गेली आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जरी आमची शुभवार्ता आच्छादिलेली असली, तर ती ज्यांचा नाश होणार आहे, त्यांच्यापासूनच आच्छादिलेली आहे. See the chapter |