२ करिंथ 4:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 आमच्यावर झालेल्या दयेनुसार हे सेवाकार्य आमच्याकडे सोपवण्यात आले आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 म्हणून आमच्यावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हांला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 म्हणून, आमच्यावर देवाची दया झाल्यामुळे ही सेवा आम्हास देण्यात आली आहे, म्हणून आम्ही खचत नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यास्तव, परमेश्वराच्या दयेने आम्हालाही सेवा प्राप्त झाली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाही. See the chapter |