२ करिंथ 3:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 स्वतः ख्रिस्ताने हे पत्र लिहिले असून आमच्याद्वारे ते तुमच्याकडे पाठविण्यात आले. हे पत्र शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने दगडी पाट्यांवर नव्हे तर मानवी हृदयावर लिहिलेले आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 शाईने नव्हे, तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर ‘मांसमय अंत:करणरूपी पाट्यांवर’ ‘कोरलेले’, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र, असे तुम्ही प्रसिद्ध आहात. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 शाईने नव्हे, तर जिवंत देवाच्या आत्म्याने कोरलेले दगडी पाट्यांवर नव्हे, तर मानवी मांसमय हृदयाच्या पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र आहात, असे तुम्ही दाखवून देता. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आमच्या सेवेचा परिणाम, जे शाईने लिहिलेले नाही परंतु जिवंत परमेश्वराच्या आत्म्याने, दगडी पाटीवर नसून, मानवी हृदयाच्या पाटीवर कोरलेले आहे हे दाखवा. See the chapter |